¡Sorpréndeme!

फोन, टॅब्लेट अन् हेडफोनमध्ये एकच चार्जिंग पोर्ट वापरल्यानं काय होणार?

2022-06-16 278 Dailymotion

अ‍ॅपलला मोठा धक्का देत, युरोपियन युनियन सदस्य राष्ट्रांनी मोबाइल, टॅब्लेट आणि कॅमेरा यांचे मोबाइल चार्जिंग पोर्ट समान असेल, यावर ७ जून २०२२ रोजी एकमत केले. जगातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कंपनी अधिकृत निर्णयाद्वारे आपल्या उपकरणांमध्ये कोणते चार्जिंग पोर्ट लावायचे हे ठरवणार आहे. या निर्णयाचा नेमका अर्थ काय हे या व्हिडीओतून जाणून घेऊयात.