¡Sorpréndeme!

Tamasha Artist :घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या लोक कलावंतांवर सफाईची वेळ Shirdi

2022-06-16 1 Dailymotion

40 वर्षापासून  पायात घुंगरू आणि ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या लोक कलावंतांच्या पदरी आजही निराशा. पोटासाठी तमाशा कलावंताला हातात झाडू घेऊन सफाईचे काम करण्याची वेळ आलीय. आधी कोरोना आणि नंतर सरकारी आश्वासन पूर्ण न झाल्याने तमाशा महिला कलावंत छबुबाई चव्हाण गेल्या वर्षभरापासून सफाईच्या कामातून उदरनिर्वाह करतायेत.