¡Sorpréndeme!

विविध देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया! Beed OldCurrency

2022-06-16 3 Dailymotion

मोमीन रिजवान हे व्यवसायाने कापड विक्रेते आहेत. त्यांची असलेली हौस आणि त्यासाठीचा छंद थोडा वेगळा आहे. रिजवान यांच्याकडे एक दोन नव्हे तर 15 हून अधिक देशातील चलनी नोटांचा संग्रह आहे.बीड शहरातील कारंजा परिसरात मोमीन रिजवान मागील पंचवीस वर्षांपासून कापड व्यवसाय करतायत, पंधरा वर्षापासून देशातील नोटा आणि नाणे एकत्र करत ते आपला छंद जोपासत आहेत.

#Beed #Currency #OldCurrency #Oldcoins #Iraq #Indonesia #HajYatra #Hobbies #MominRizwan #PankajaMunde #DhananjayMunde #pritammunde