¡Sorpréndeme!

Vasai मधील १८ वर्षीय तरुणीची Dubai तून सुटका; Mira-Bhayander, Vasai-Virar पोलिसांची कामगिरी

2022-06-15 21 Dailymotion

पालघर वसईतील एका १८ वर्षीय मुलीची दुबईतून सुटका करण्यात आली आहे. तरुणीच्या आईने मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) आयुक्तालयाकडे अर्ज केल्यानंतर तीन दिवसात तिला भारतात परत आणण्यात आले आहे.

#Vasai #Dubai #VasaiVirarPolice #VasaiVirar #MiraBhayander #Police #MumbaiPolice #MaharashtraPolice #Crime #India #Maharashtra #HWNews