Mumbai Bank : मजूर सदस्य प्रकरणी सहकार मंत्र्यांकडे दाद मागा, हायकोर्टाचा प्रवीण दरेकर यांना सल्ला
2022-06-15 19 Dailymotion
Mumbai Bank : मुंबई बँकेतील मजूर सदस्य प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रवीण दरेकर यांना सहकार मंत्र्यांकडे दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. तसंच संबंधित सोसायटीलाही प्रतिवादी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.