¡Sorpréndeme!

Rahul Gandhi ना तिसऱ्या दिवशी पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावले, कार्यकर्त्यांकडून आंदोलन

2022-08-18 1 Dailymotion

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 15 जून रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे.14 जून रोजी रात्री राहुल गांधींनी त्यांची आई सोनिया गांधी यांची दिल्लीतील रुग्णालयात जाऊन भेट घेतली 14 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता राहुल गांधींनी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आईची भेट घेतली होती.