¡Sorpréndeme!

Jalna BJP Andolan : औरंगाबादनंतर जालन्यात भाजपचा जलआक्रोश मोर्चा ABP Majha

2022-06-15 17 Dailymotion

एकीकडे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अयोध्यावारी करत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जालन्यात रस्त्यावर उतरणार आहेत. जालन्यात भाजपच्या जलआक्रोश मोर्चाला सुरुवात झालीय. या मोर्चासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस जालन्याच्या कवायत मैदानावर पोहोचलेत. जालन्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील मामा चौकातून हा मोर्चा निघणार असून तो नगरपालिकेवर धडकणार आहे.