¡Sorpréndeme!

Nechiphu Tunnel: 'या' बोगद्यामुळे धुक्यातूनही स्थानिकांना वाट काढता येणार आहे

2022-06-14 148 Dailymotion

अरुणाचल प्रदेश मध्ये सीमा रस्ते संघटनेच्या माध्यमातून महत्त्वकांक्षी बोगद्याची निर्मिती करण्यात येत आहे. या बोगद्यामुळे धुक्यातही प्रवास करणे सोपे होणार आहे.
#arunachalpradesh #arunachalpradeshnewsupdates #nechiphutunnel #tunnel #tunnelaccident #safety #roadsafety