वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पत्नी वटवृक्षाला सात फेऱ्या मारते. परंतु आधुनिक काळात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे समानतेचे प्रतीक म्हणून पुरुषांनी देखील जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, यासाठी वटवृक्षाला सात फेऱ्या मारल्या.