¡Sorpréndeme!

Narendra Modi : मुंबईत गिरगाव चौपाटी येथील सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ मोदींचं स्वागत

2022-06-14 73 Dailymotion

Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. राजभवनातील  नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा दालनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर हजर होते. तर या कार्यक्रमाला राज्यमंत्रीमंडळातील मंत्र्यासह भाजप नेत्यांनीही हजेरी लावली होती.