¡Sorpréndeme!

प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांच्याकडून राज ठाकरेंना शुभेच्छा

2022-06-14 245 Dailymotion

प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. पालव यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून राज ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.