¡Sorpréndeme!

MLC Elections 2022: विधानपरिषद निवडणूकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

2022-08-18 179 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणूकही बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. विधानसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत. एकूण 10 जागांसाठी भाजपचे पाच तर महाविकासआघाडीचे सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत.