खडकवासला धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीचा ठराव केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेवर भाष्य केले.
#rupalichakankar #khadakwasla #vatpornima #pune #rituals #culture #maharashtra #rupalichakankarncp #ncp #punenewsupdates #khadakwasladam