Agneepath Recruitment Scheme : केंद्र सरकारकडून सैन्य भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्बात माहिती दिली आहे.