¡Sorpréndeme!

Pune Cp यांनी पुढील आदेशयेईपर्यंत टोईंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावर पुणेकर काय म्हणतात

2022-06-14 176 Dailymotion

वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला चाप बसावा म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पावले उचलली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वाहने टोईंगची कारवाई आणि रस्त्यावरील पावत्या फाडणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
#Pune #punekar #punepolice #punetrafic #trafficpolice #traffic #trafficupdates
Please Like and Subscribe for More Videos.