¡Sorpréndeme!

Vidhan Parishad Special Report: 10 जागा 11 उमेदवार... बाजी कोण मारणार? ABP Majha

2022-06-13 475 Dailymotion

विधान परिषदेच्या रणांगणात १० जागा आणि ११ उमेदवार उतरलेत.. त्यामुळे राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही भाजप आणि मविआचा संघर्ष अटळ आहे.. विशेष म्हणजे १० व्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत रंगणार आहे..दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर भाजप नेत्यांमध्ये प्रचंड विश्वास आहे.. विधान परिषदेतही फडणवीसांचा करिष्मा कायम राहणार का?