¡Sorpréndeme!

Pandharpur Prasad: विठुरायाचा लाडू प्रसाद दीडपट महागला ABP Majha

2022-06-13 11 Dailymotion

पंढरीच्या प्रसादाच्या किमतीत तब्बल दीडपट वाढ करण्याचा मंदिर समितीचा निर्णय. विठुरायाचा लाडू प्रसाद आता २० रुपयांना मिळणार. नव्या टेंडरनुसार लाडूंची किंमत वाढल्यानं हा दरवाढीचा निर्णय घेतल्याचं मंदिर समितीतर्फे स्पष्टीकरण