¡Sorpréndeme!

Haribhau Rathod on OBC: सरकार आडनावच्या आधारे ओबीसींचा डेटा गोळा करतंय - हरिभाऊ राठोड

2022-06-13 20 Dailymotion

फडणवीसांच्या आक्षेपांना ओबीसी विषयाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनीही दुजोरा दिलाय...  राज्य सरकारकडून ओबीसींची फसवणूक सुरु असल्याचा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय.. राज्य सरकार आडनावाच्या आधारे ओबीसींचा डेटा गोळा करतंय.. अस हरिभाऊ राठोड म्हणालेत..