¡Sorpréndeme!

Maharashtra Congress on ED: महाराष्ट्र काँग्रेसचा ईडीवर हल्लाबोल ABP Majha

2022-06-13 22 Dailymotion

नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीनं समन्स बजावल्यानंतर आज राहुल गांधी दिल्लीत ईडी कार्यालयात हजर राहिले.. पहिल्या टप्प्यात तब्बल तीन तास राहुल गांधींची चौकशी झाली. यात राहुल गांधींना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे... दुपारी विश्रांतीनंतर पुन्हा राहुल गांधी यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेविषयी राहुल गाधींना प्रश्न विचारले जातील अशी माहिती मिळतेय..