¡Sorpréndeme!

महाविकास आघाडीतील नाराजीमुळे पराभव झाला का? जयंत पाटील म्हणाले...

2022-06-13 215 Dailymotion

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीतील नाराजीच्या चर्चांवरही त्यांनी उत्तर दिलं.