सेंट्रल व्हिस्टासाठी सागवान लाकडाची निवड, करणार चंद्रपुरातील लाकडांचा वापर. सेंट्रल व्हिस्टा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वकांक्षी प्रकल्प.