¡Sorpréndeme!

PCOD म्हणजे काय माहिती आहे का ? | Sakal Media

2022-06-12 1 Dailymotion

आजकाल लाइफस्टाइल बरीच बदललीये, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यात, झोपेच्या आणि आणि उठण्याच्या वेळा बदल्यात ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. खासकरून महिलांमध्ये याच प्रमाण जास्त दिसून येत. त्यामुळेच आज कित्येक महिलांना पीसीओडी अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिम्ड्रोमच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. वेळेवर उपचार न घेतल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.