¡Sorpréndeme!

राज्यसभा निकालावरून Sanjay Raut यांची Devendra Fadanvis यांच्यावर टीका

2022-06-12 267 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. 

#SanjayRaut #Shivsena #DevendraFadnavis #BJP #ed #RajyaSabha #elections