¡Sorpréndeme!

राजे समर्थकांची शिवसेनेला डिवचण्यासाठी बॅनरबाजी

2022-06-12 257 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थकांकडून नवी मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. दरम्यान या बॅनरबाजीवर राजेंनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात नेमकं काय घडलंय...

#SambhajiRaje #RajyaSabha ##election #NaviMumbai #banners