¡Sorpréndeme!

राज्यसभा निवडणुकीत झालेला प्रकार हा बालिशपणा - सुप्रिया सुळे

2022-06-11 1,127 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीचे निकाल आज पहाटे स्पष्ट झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निकालांवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. पाहुयात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे...