¡Sorpréndeme!

शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवार म्हणतात...

2022-06-11 4,184 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभे