Nashik : नाशिकमध्ये धावत्या रिक्षावर झाड कोसळल्याची घटना ABP Majha
2022-06-11 78 Dailymotion
नाशिकमध्ये धावत्या रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडलीय.. यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.. नाशिकच्या सातपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय.. या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे..