¡Sorpréndeme!

Congress चे ज्यादा मतं कुणाला? Ashok Chavan म्हणाले... | Congress | Shivsena

2022-06-10 3 Dailymotion

महाविकास विकास आघाडी एकसंघ असून आमच्या विजय सुनिश्चित आहे. आम्ही संपूर्ण कर्तव्यदक्ष पणाने या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहोत ज्या प्रकारच्या कोडी भाजपने केले आहेत त्यामध्ये ते सफल होणार नाहीत. MIMने कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे महाविकासआघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत.

#AshokChavan #MVA #Mahavikasaghadi #YashomatiThakur #JitendraAwhad #RajyaSabha #NCP #SharadPawar #BJP #Rashtravadi #RajyaSabhaElections #Elections #ShivSena #Congress #MVA