¡Sorpréndeme!

लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले म्हणजे नेमकं काय?

2022-06-10 226 Dailymotion

सरकारी कर्मचाऱ्यांमधील भ्रष्टाचार ही नित्याची बाब बनली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गेल्या पाच महिन्याचा अहवाल सादर केला असून त्यातून लाचखोरीत वाढ झालेली दिसून येेते. जानेवारीपासून आतापर्यंत लाचखोरीची ३२३ प्रकरणे दाखल झाले. लाचप्रकरणी सापळा कसा रचला जातो, लाच घेताना रंगेहाथ पकडले म्हणजे काय, या बद्दल सविस्तर माहिती देणारा हा व्हिडीओ पहा.

#Corruption #bribe #maharashtra