¡Sorpréndeme!

Rajya Sabha Election 2022 : शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या घरी पूजाअर्चा

2022-06-10 178 Dailymotion

Rajya Sabha Election 2022 :   राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची रणधुमाळी मुंबईत सुरू आहे... मात्र कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे... कारण भाजप आणि सेनेचे उमेदवार हे कोल्हापुरातील आहेत...शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे..त्यामुळेच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळत आहेत...