¡Sorpréndeme!

Rajya Sabha Election 2022 : भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेने मतदानासाठी दाखल

2022-06-10 161 Dailymotion

Rajya Sabha Election 2022 : पिंपरी चिंचवड मधील भाजप आमदार लक्ष्मण जगतापांसाठी बाय रोडसह एअर लिफ्टची ही सुविधा तयार ठेवली गेलीये. अशी माहिती आता विश्वासनीय सूत्रांनी दिलीये. बाय रोड ने जान सुरक्षित वाटत नसल्यास एअर लिफ्टने जगताप मुंबईत दाखल होतील.राज्यसभा निवडणुकीचं मतदान करून परततील. कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून प्रवासासाठी दोन्ही सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहेत.