¡Sorpréndeme!

Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत : सचिन अहिर

2022-06-10 28 Dailymotion

Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजाराच्या आरोप-प्रत्यारोपांत आज चार राज्यांच्या 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे.