¡Sorpréndeme!

Aurangabad Airport Naming: आता विमानतळाच्या नामांतराचा लढा Special Report ABP Majha

2022-06-09 15 Dailymotion

तळकोकणात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावर विमानांची संख्या वाढवा. तसेच नाईट लँडिंगही सुरू करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. नितेश राणे यांनी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आज भेट घेत ही मागणी केली आहे.