¡Sorpréndeme!

Breast Cancer: अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कँसरवर घेतेय उपचार

2022-06-09 1 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिला ब्रेस्ट कँसर झाला आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेयर करुन त्याविषयी सांगितलं. परदेस या चित्रपटातून तीन आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. पण गेल्या काही दिवसांपासून महिमानं या जीवघेण्या आजारावर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.
#breastcancer #mahimachaudhari #breastcancerawareness