¡Sorpréndeme!

Delhi : राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपला

2022-06-09 51 Dailymotion

Delhi :   आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे... दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे... विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपतोय.. दरम्यान राष्ट्रपतीपदासाठी यंदा सत्ताधारी कोणता चेहरा देणार? त्याला विरोधी पक्षांचा पाठिंबा असणार की विरोधकही उमेदवार रिंगणात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..