भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज निवृत्त.. सोशल मीडियात पोस्ट करून मितालीचा क्रिकेटला अलविदा. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्तीचा मितालीचा निर्णय