¡Sorpréndeme!

Satyendrakumar Jain: आप नेत्याच्या घरावर ईडीची धाड, तब्बल २.८५ कोटींची रक्कम जप्त

2022-06-09 205 Dailymotion

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्रकुमार जैन यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली. यावेळी तब्बल २ कोटी ८५ लाखांची रोख रक्कम आणि १३३ सोन्याचे कॉईन्स म्हणजे जवळपास पावणे दोन किलोहून अधिकचं सोनं जप्त केल्याची माहिती ईडीनं ट्विटरवरुन दिली. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सत्येंद्रकुमार जैन मागील काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. ३० मे रोजी ईडीनं सत्येंद्रकुमार जैन यांना अटक केली होती आणि आता ते उद्यापर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.
#ed #edinvestigation #satyendrakumarjain #satyenadrakumar #aap #arvindkejriwal #narendramodi #bjp