¡Sorpréndeme!

महाराष्ट्रात Covid-19 चे 1881 सक्रीय रुग्ण, एक रुग्णाला B.A.5 ची लागण

2022-08-18 40 Dailymotion

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 1,881 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदली गेली,असे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. महाराष्ट्रात २४ तासांत ८७८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. राज्यात सध्या 8,432 सक्रिय कोरोनाव्हायरस प्रकरणे आहेत. असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. पुण्यातील एका ३१ वर्षीय महिलेला ओमिक्रॉनच्या BA.5 प्रकाराची लागण झाली आहे. “महिलाले कोणतेही लक्षणे नव्हती आणि ती महिला होम आयसोलेशनमध्ये बरी झाली होती.”