¡Sorpréndeme!

शेतकरी कुटुंबाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'अशी' तयार केली बाजारपेठ

2022-06-07 2 Dailymotion

शेतकरी आपल्या शेतात घाम गाळून उत्पन्न घेतात. मात्र, मालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने बऱ्याचदा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही होते. आता आधुनिक काळात सोशल मीडियाचा आधार घेत स्वतःच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने आपली आर्थिक प्रगती केली आहे. पाहूया हा व्हिडीओ.