¡Sorpréndeme!

Sanjay Raut on Cross Voting : क्रॉस व्होटिंगची अफवा पसरवणाऱ्यांनी आपली मतं सांभाळावी : मुंबई

2022-06-07 20 Dailymotion

"क्रॉस व्होटिंगची अफवा पसरवणाऱ्यांनी आपली मतं सांभाळावी" असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत जिंकणार असा संजय राऊत यांना विश्वास.