¡Sorpréndeme!

Nupur Sharma प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

2022-06-07 72 Dailymotion

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा यांची भाजपातून हकालपट्टी करणं पुरेसं नाही. भाजपाने नुपूर शर्मांवर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलीये. तसेच भाजपा अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला विरोध करतं, असा आरोप त्यांनी केला.

#Asaduddinowaisi #BJP #NupurSharma