¡Sorpréndeme!

Monsoon 2022:मान्सून आगमन लांबणीवर? महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून, जाणून घ्या

2022-08-18 35 Dailymotion

मान्सून यंदा लवकर येणार म्हणून वेळेआधीच मान्सूनच्या आगमनाची वाट पहिली जात होती. यंदा मान्सून महाराष्ट्रात काहीसा लवकरच दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज कासीचा चुकला असून आता 12 ते 13 ऑक्टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यात आहे, असा नवा मुहूर्त वर्तविण्यात आला आहे.