¡Sorpréndeme!

संभाजीनगरची सभा अतिविराट होईल - उदय सामंत

2022-06-07 128 Dailymotion

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यासोबतच एमआयएमसह इतर छोट्या पक्षांशी शिवसेनेचे प्रमुख नेते चर्चा करतील, असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दलही भाष्य केलं.

#udaysamant #shivsena #mahavikasaghadi