¡Sorpréndeme!

Amravati : आमदार रवी राणा यांनी घेतलं रुक्मिणी मातेच्या पालखीचं दर्शन Ashadhi Ekadashi 2022

2022-06-07 17 Dailymotion

आषाढी वारीचे वेध लागतायतत... रुक्मिणी मातेचं माहेर असलेल्या अमरावतीच्या कौडण्यपुरातून दरवर्षी रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला रवाना होते.. ही पालखी आज अमरावतीच्या राजापेठ भागात दाखल झालेय... पालखीच्या दर्शनासाठी आमदार रवी राणा पोहोचले..इथल्या वारकऱ्यांच्या दिंडीत हाती टाळ घेऊन त्यांनी तालही धरला