¡Sorpréndeme!

Nupur Sharma : माजी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार ABP Majha

2022-06-07 155 Dailymotion

भाजपमधून हाकालपट्टी करण्यात आलेल्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.... कारण पैगंबरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता मुंबई पोलीस नुपूर शर्मा यांना समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. नुपूर शर्मांच्या विधानानंतर केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून टीकेची झोड उमटली आहे.... आखाती देशांसोबत असलेल्या भारताच्या संबंधांवरही यामुळे अनिश्चिततेचं सावट आहे..