¡Sorpréndeme!

विधान परिषद निवडणुकीवर कोरोनाचं सावट; निवडणूक मतदानाद्वारे होणार की बिनविरोध?| Vidhan Parishad

2022-06-06 0 Dailymotion

महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी आता चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे या निवडणुकीसाठी आमदारांच्या मतांची बेरीज सुरू असतानाच दुसरीकडे मात्र कोरोनानं डोक वर काढलं आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा वाढत चालली आहे. त्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना कोरोना झाला असल्याचं समजतंय. त्यामुळे विधान परिषदेसाठीचं लॉबिंग पूर्णपणे बंद झालंय आणि इच्छुकांची मात्र पंचाईत झालीय.

#VidhanParishad #Elections #RajyaSabha #DevendraFadnavis #SoniaGandhi #PriyankaGandhi #RahulGandhi #ED #ShivSena #NCP #MoneyLaundering #Maharashtra #HWNews