इतिहासाचे दाखले देत संभाजीराजेंचं भाष्य, संभाजीराजेंचं सूचक वक्तव्य. "शिवरायांना अडवण्यासाठी बाप-लेकातच भांडणे लावली गेली" असं वाट वय संभाजीराजेंनी करत सूचक वक्तव्य केलं.