¡Sorpréndeme!

Uttarakhand मध्ये भीषण अपघात, 22 लोकांचा मृत्यू, 6 जखमी

2022-08-18 44 Dailymotion

उत्तरकाशी, उत्तराखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंड येथे यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत कोसळली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्ग-94 वर हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आणि सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.