¡Sorpréndeme!

Election : मविआ आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी, आमदारांना मुक्कामासाठी बॅगा घेऊनच येण्याचे आदेश

2022-06-06 31 Dailymotion

Election :   महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी. मुख्यमंत्री  वर्षा निवासस्थानी शिवसेना आणि सहयोगी अपक्ष आमदारांशी संवाद साधणार. त्यानंतर शिवसेनेच्या आणि सहयोगी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार. त्यासाठी आमदारांना मुक्कामासाठी बॅगा घेऊनच येण्याचे आदेश.