¡Sorpréndeme!

Tikhat Poonawalla : तरुणांचे प्रश्न ? शिक्षण, रोजगार की ज्ञानवापी ? | Sakal Media

2022-06-06 130 Dailymotion

दरवेळी Irresponsible शिक्का मारून तरुणांना कमी लेखून कसं चालेल ? त्यांनाही असतात नवनवी challenges. आणि म्हणून पुण्याचा तिखट poonawalla म्हणत Tehseen Poonawalla घेऊन येतोय नव्या दमाचा talk show. ज्यात बोलले जातील खरे मुद्दे. Education, Unemployment पासून ते Gyanvapi पर्यंत होणार खुली चर्चा. बघा, काय म्हणत आहेत पुणेकर तरुण?